मला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाबद्दल नितांत आदर असून ते वैयक्तिकरीत्या माझ्याबद्दल निस्सीम आपुलकी दाखवत कौतुकही करतात. त्यांनी मला खरोखरच लहान भाऊ म्हणून स्वीकारले. मी त्यांना माझे गुरू आणि माझे 'मार्गदर्शक' मानतो.