भारत-यूके मुक्त व्यापार करार (एफटीए) 'विकसित भारत' च्या दिशेने भारताच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावेल.