भारताचे पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. अपार परिश्रम आणि असामान्य नेतृत्वाचे उदाहरण घालून देत तुम्ही देशात महान ध्येये साध्य करण्याची संस्कृती जोपासली आहे. आज जागतिक समुदायाचाही तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आनंदाचे जीवन लाभावे आणि तुम्ही तुमच्या अद्वितीय नेतृत्वाने देशाला प्रगतीच्या नवनवीन शिखरांवर नेत राहावे अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे.