माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांनी आज सादर केलेला आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या संकल्पाला नवीन बळ देतो. माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, हा अर्थसंकल्प प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्यासाठी, समाजातील सर्व घटकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाच्या शाश्वत व भक्कम आर्थिक विकासाला नवी गती देण्यासाठी सज्ज आहे.