या जगात आपण कोणाच्याही मागे नाही, हा विश्वास पंतप्रधान मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला आहे. गेल्या 11 वर्षांत, त्यांच्या नेतृत्वाखाली, देशाने स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मविश्वास या बाबतीत जी नवीन उंची गाठली आहे, ती माझ्या मते ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे.