श्री अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री
उत्पादन क्षेत्रापासून पायाभूत सुविधांपर्यंत, आरोग्यसेवेपासून पर्यटनापर्यंत, ग्रामीण भारतापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत, क्रीडापासून तीर्थक्षेत्रांपर्यंत — #ViksitBharatBudget हा असा अर्थसंकल्प आहे जो प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक नगरातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देतो आणि पूर्ण करतो. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मार्गदर्शक आराखड्याचे आणि पुढील 25 वर्षांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असलेल्या या अर्थसंकल्पाबद्दल प्रत्येक भारतीयाने पंतप्रधान श्री @narendramodi जी आणि अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करावे.