पंतप्रधान मोदींनी नेतृत्वाच्या सवयींचे संरचनेत रूपांतर केले. चिंतन शिविर - निवासी, पदाची उतरंड- एका समान स्तरावर आणून विचारमंथन सत्रे आयोजित करण्याची बीजे गुजरातमध्ये रोवली गेली आणि आता ती केंद्र सरकारच्या प्लेबुकचा भाग आहेत. ते वैयक्तिकरीत्या सतत शिकण्यासाठी आग्रही असतात.