श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
मोदीजींसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवणे आणि मला धारिष्ट्य देणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी राहिली आहे.