श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
केंद्रीय अर्थसंकल्पाने मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा दिली आहे. महाराष्ट्राला देशाचे महत्त्वाचे ग्रोथ इंजिन म्हणून अधिक वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्याबद्दल भारत सरकारचे मनःपूर्वक आभार.