श्री एच.डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान
मोदीजी एक देशभक्त आहेत. हे विसरू नका... 2047 मध्ये या देशाची अर्थव्यवस्था (तिची उद्दिष्टे) साध्य करण्यासाठी आणि आर्थिक कामगिरीच्या बाबतीत भारत जगभरात आघाडीवर असावा यासाठी ते खूप कष्ट घेत आहेत... यासाठीच मोदीजी इतकी मेहनत घेत आहेत... ज्यासाठी मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे.