श्री एम. व्यंकय्या नायडू, माजी उपराष्ट्रपती
प्रगती आणि राष्ट्रीय अभिमान यातून तयार झालेल्या दूरदृष्टीने, भारताने आर्थिक सुधारणा, तांत्रिक प्रगती, तळागाळातील कल्याणकारी उपक्रम आणि मुत्सद्देगिरीतील धाडसीपण या सगळ्यांची घट्ट वीण घालून अनुकरणीय शासनाचे शक्तिशाली मॉडेल तयार केले आहे. गेल्या 11 वर्षात युवक, शास्त्रज्ञ, महिला, उद्योजक, शेतकरी यांना पंतप्रधान मोदींनी विकसित भारतचा पाया घालण्यासाठी प्रेरित केले आहे.