श्री गजेंद्र सिंह शेखावत, पर्यटन मंत्री
दोन्ही क्षेत्रांना बळकट करण्यासाठीच्या भविष्यवादी प्रस्तावांसह, ही 'अद्वितीय चालना' केवळ विकासाला गती देणार नाही, तर भारताला जागतिक पर्यटन केंद्र आणि सांस्कृतिक नेता म्हणून उदयास येण्यास मदत करेल.