श्री गजेंद्र सिंह शेखावत, पर्यटन मंत्री
या अपेक्षेपेक्षा जास्त असलेल्या अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अभिनंदन आणि माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांचे आभार.