श्री जीतन राम मांझी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 अंत्योदयाकडून अभ्युदयाकडे, अर्थव्यवस्थेकडून सक्षमीकरणाकडे जाणारा मार्ग निश्चित करतो आणि युवक, महिला, शेतकरी तसेच रोजगार निर्मितीसाठी स्पष्ट दिशा देतो. या जनकेंद्रित आणि कल्याणकारी अर्थसंकल्पाबद्दल माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी आणि अर्थमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.