पंतप्रधान @narendramodi जी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेला हा अर्थसंकल्प, पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीपेक्षा कृतीला आणि लोकप्रियतेपेक्षा जनतेला प्राधान्य देणारा आहे. विकसित भारत @2047 चा आराखडा तयार करत असताना, हा अर्थसंकल्प तीन मुख्य कर्तव्यांचे प्रतिबिंब दर्शवतो:
आर्थिक स्थिरता आणि शक्तीचे कर्तव्य
आपल्या युवाशक्तीच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे कर्तव्य
सर्वसमावेशक विकासाचे कर्तव्य - सबका साथ सबका विकास
सुधारणा, अंमलबजावणी आणि परिवर्तनाच्या दिशेने!