प्राप्तिकरात ₹12 लाखांपर्यंत सूट. हा केवळ दिलासा देणारा क्षणच नाही तर संधी आहे - अधिक बचत करण्याची, भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची आणि भारताच्या प्रगतीत सक्रियपणे योगदान देण्याची. सर्वांचे अभिनंदन! #ViksitBharatBudget2025