श्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री
हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाच्या भावनेप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. या सर्वसमावेशक आणि जनहितकारी अर्थसंकल्पाबद्दल मी माननीय पंतप्रधानजी आणि माननीय अर्थमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प देशातील जनतेच्या जीवनात स्थिरता, संधी आणि समृद्धीचा एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी सज्ज आहे.