श्री नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
केंद्रीयअर्थसंकल्प 2026 मध्ये भारताच्या #ViksitBharat2047 च्या प्रवासात पायाभूत सुविधांना केंद्रस्थानी ठेवले आहे. संपर्क सुविधा, उत्पादन क्षेत्राची मजबुती आणि प्रादेशिक समतोल यावर स्पष्ट लक्ष देत, हा अर्थसंकल्प जागतिक दर्जाच्या आणि भविष्यकालीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ठोस पुढाकार मांडतो.