श्री प्रेम कुमार धुमल, माजी मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा - एक समर्पित कार्यकर्ता ते देशाच्या सर्वोच्च नेतृत्वस्थाना पर्यंतचा जीवनप्रवास म्हणजे भारताच्या विविध प्रदेशांशी असलेल्या त्यांच्या खोलवर संबंधांची गाथा आहे.