माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प गुंतवणूक, संधी आणि समानतेवर लक्ष केंद्रित करतो. 'कर्तव्य भवन'मधून तयार झालेला हा अर्थसंकल्प नवीन भारताच्या समृद्धीचा मार्ग मोकळा करेल.