श्री मनोहर लाल खट्टर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री
हा एक दूरदर्शी अर्थसंकल्प आहे जो विकसित भारताचा संकल्प साकार करतो. देशाची संसाधने, क्षमता आणि समृद्धी लक्षात घेऊन, हा अर्थसंकल्प 'ईझ ऑफ डूइंग बिझनेस' आणि 'ईझ ऑफ लिव्हिंग'ला चालना देतो, ज्यामुळे लोकांचे जीवन अधिक सोपे, सुसह्य आणि समृद्ध होईल.