श्री मनोहर लाल खट्टर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री
पायाभूत सुविधा आणि शहरीकरणापासून ते ऊर्जेची मागणी, शिक्षण आणि आरोग्यापर्यंत - नवीन भारताच्या गरजा पूर्ण करून, हा अर्थसंकल्प भविष्यातील भारताच्या शक्यता साकारण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ देखील प्रदान करतो.