पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आणि अर्थमंत्री श्रीमती @nsitharaman जी यांनी सादर केलेल्या या उत्कृष्ट अर्थसंकल्पाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
हा अर्थसंकल्प जनतेच्या भावना आणि अपेक्षांना पूर्णपणे न्याय देणारा आहे. तसेच, समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी योग्य तरतुदी करत पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या दृष्टिकोनाला मजबूत पाया प्रदान करतो.