हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेकडून सक्षमीकरणाकडे, अंत्योदयाकडून अभ्युदयाकडे आणि साधनांकडून समाधानाकडे जाणारा एक सुवर्ण प्रवास दर्शवतो. यामुळे आपल्या शेतात अधिक समृद्धी येईल, शेतीमध्ये भरभराट होईल आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंदाचे तेज येईल.