श्री शिवराज सिंह चौहान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
गरीब कल्याण, शेतकरी उत्थान, महिलांचा सन्मान आणि आपल्या तरुणांच्या स्मितहास्यासाठी समर्पित असलेल्या या जनकेंद्रित आणि कल्याणकारी अर्थसंकल्पाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.