श्री संजीव गोयंका, अध्यक्ष, आरपी-संजीव गोएंका ग्रुप
पंतप्रधान मोदींनी देशाला आणि नागरिकांना आदराचे स्थान, नवी प्रतिष्ठा, नवी दिशा आणि नवा मान मिळवू दिला आहे. त्यांची कितीही प्रशंसा केली तरी ती अपुरीच पडेल. त्यांची धोरणे अत्यंत प्रभावी राहिली आहेत. त्यांचे व्हिजन ही अशी गोष्ट आहे जे आपण देशात यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.