#Budget2026 मध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10,000 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह कंटेनर उत्पादनासाठी समर्पित योजनेची घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम भारतात जागतिक दर्जाची कंटेनर उत्पादन परिसंस्था विकसित करण्यास गती देईल, ज्यामुळे आपले आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत होईल. #ViksitBharatBudget