हा अर्थसंकल्प जलसंधारण, नद्यांचे पुनरुज्जीवन, सिंचनाचा विस्तार, स्वच्छता आणि प्रत्येक घराला सुरक्षित पिण्याचे पाणी देण्याच्या राष्ट्रीय वचनबद्धतेला नवी गती देईल. हा मजबूत आणि सक्षम जलशक्तीद्वारे समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल.