"अर्थसंकल्पाने कृषी आणि उत्पादनापासून सेवांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये बरीच गुंतवणूक आणली आहे. व्यवसाय करणे सुलभ करण्यावर बरेच लक्ष केंद्रित केले आहे आणि बऱ्याच क्षेत्रांमध्ये सुलभता आणण्यात येत आहे."