सचिन तेंडूलकर
“आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी दररोज, दर तासाला, प्रत्येक क्षणाला  एक अब्ज देशवासीयांच्या अपेक्षा आणि आश्वासनाचे वजन आपल्या खांद्यावर वाहत आहेत. असे असले तरीही, ते ही जबाबदारी सहजरीत्या पूर्ण करत आहेत आणि देशासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मनापासून वचनबद्ध आहेत.”