जर आम्हाला प्रगती करायची असेल आणि अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करून करांचे प्रकार कमी करायचे असतील आणि व्यवसाय करणे सोयीस्कर करायचे असेल तर आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील. नजीकच्या काळाचा विचार केल्यास ते काही प्रमाणांत त्रासदायक ठरू शकते पण दिर्घावधीचा विचार केल्यास जीएसटी ‘गेम चेंजर’ ठरू शकेल.