सद्गुरु जग्गी वासुदेव, संस्थापक, ईशा फाउंडेशन
नेहमीच समावेशकतेची वृत्ती जपणाऱ्या भारताने स्वतःसाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखा साजेसा नेता निवडला आहे, मूलभूतपणे त्याची मूल्ये समान आहेत. अनेक अर्थांनी, भारताने आपल्या नेत्याची जी कल्पना केली होती अगदी तसेच आपली मूळ नीतीमूल्ये, आपले उपजत संस्कार जपणारे आहेत.