केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा आपल्या देशाला #ViksitBharat च्या दिशेने घेऊन जाणारे माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांचे व्हिजन प्रतिबिंबित करतो. 140 कोटी भारतीयांना नवीन संधी देऊन त्यांच्या भरभराटीसह त्यांचे सक्षमीकरण करणारा हा विकासाचा आणि प्रगतीचा रोड मॅप आहे. कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या चार प्रमुख इंजिनांवर लक्ष केंद्रित करून, #ViksitBharatBudget2025 समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करेल आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करेल. स्वावलंबी आणि विकसित भारताच्या प्रवासाला गती देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि FM श्रीमती @nsitharaman जी यांचे अभिनंदन करतो.