सी आर पाटील – केंद्रीय जलशक्ती मंत्री
माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले #ViksitBharatBudget2025 हे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या आणि भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्यासाठी, नवीन संधी निर्माण करण्यासाठी आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक सुधारणांपासून पायाभूत सुविधांच्या विस्तारापर्यंत, शेतकऱ्यांच्या समृद्धीपासून तरुणांच्या भवितव्यापर्यंत, महिलांच्या उन्नतीपासून ते औद्योगिक विकासापर्यंत- हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सक्षम आणि दूरदर्शी आहे. मला विश्वास आहे की हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी आणि अमृत काळाच्या गतीला आणखी वेग देण्यासाठी मजबूत पाया घालेल. या प्रभावी आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पाबद्दल माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी आणि वित्त मंत्री श्रीमती @nsitharaman जी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. #AmritKaalBudget #ViksitBharat #Budget2025 #ViksitBharatBudget2025