सुंदर पिचाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुगल
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर खूप छान बैठक झाली, अनेक उद्योगांबाबत यावेळी चर्चा झाली. मला वाटते प्रत्येकजण भारतात अधिक गुंतवणूक करायला उत्सुक आहे आणि मी उत्सुक आहे कि आपण सर्व एकत्रितपणे काय करू शकतो. जीएसटीच्या अंमलबजावणीची उत्सुकतेने वाट पाहत आहे, हे कठीण होते, जीएसटी प्रत्यक्षात साकारताना पाहायला उत्सुक. सातत्याने प्रयत्न करून सुधारणा साध्य होऊ शकते हे यावरून दिसते.