सुदर्शन पटनायक, आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार
“एप्रिल 2016 मध्ये मॉस्को रेड स्पर्ध्येमध्ये मला सुवर्णपदक मिळाल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजी यांना भेटणे हे खरोखरच एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. त्यांचे दयाळू आणि उत्साहजनक शब्द अजूनही माझ्या कानात ऐकू येत आहेत. त्यांच्या  उपस्थितीमुळे खूप आधार वाटतो.”