सुनील भारती मित्तल, अध्यक्ष, भारती इंटरप्राइजेस
"माननीय पंतप्रधान भारताच्या स्वप्नाबद्दल ज्या वाक्चातुर्याने जगाला संबोधितकरतात, मग ते संसदेतील त्यांचे भाषण असो किंवा संयुक्त राष्ट्र आणि अन्य बहुराष्ट्रीय मंचावरील भाषण असो, आणि ज्या प्रकारे त्यांच्या मुत्सद्देगिरीची प्रशंसा होते, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला पंतप्रधानांचा अभिमान वाटतो."