सुनील भारती मित्तल, संस्थापक आणि अध्यक्ष, भारती एंटरप्रायझेस
एक धाडसी अर्थसंकल्प जो सर्वसमावेशकतेसह विकासाची सांगड घालतो. विज्ञानातील शाश्वत गुंतवणूक, नाविन्य आणि संशोधनासोबतच कौशल्य विकासावर दिलेला भर अत्यंत समयोचित आहे. यामुळे देशांतर्गत क्षमता अधिक मजबूत होतील आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील आयात पर्यायीकरणाला चालना मिळेल.