सुनील भारती मित्तल, संस्थापक आणि अध्यक्ष, भारती एंटरप्रायझेस आणि इंडिया-यूके सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष
भारतीय उद्योग भारत-यूके मुक्त व्यापार कराराचे मोठ्या आशेने स्वागत करते. यामुळे नवोन्मेषाला चालना देण्यासाठी, बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, मजबूत द्विपक्षीय सहकार्याचा पाया घालण्याच्या अनुषंगाने दूरदर्शी भागीदारी स्थापित केली गेली आहे.