आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळावेगळा गुण म्हणजे, ते जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतात, तेव्हा शब्दांपेक्षा त्यांच्या डोळ्यांतून अधिक संवाद साधतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभात जेव्हा त्यांनी माझे नाव घेऊन हसतमुखाने माझे स्वागत केले, तेव्हा मला खूप छान वाटले.