“माझी कंपनी, आमच्या अत्त्याधुनिक वस्तूंची वाढती मागणी असणारी बाजारपेठ म्हणून तसेच भारताच्या सॉफ्टवेअर आणि बीपीओ क्षेत्रात आमच्या गुंतवणूकीद्वारे आमच्या क्षमतेला सहाय्य करणारा मुख्य घटक या दोन्ही दृष्टीने भारताला जागतिक व्यापारासाठी एक महत्वाची बाजारपेठ मानते... लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता वाढविण्यासाठी भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांसाठी मी विशेष आभार मानतो.”