भारताचे पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक पुनर्निवडणुकीवर नरेंद्र मोदींचे अभिनंदन. ऑस्ट्रेलिया आणि भारता दरम्यान एक मजबूत, उत्साहपूर्ण आणि सामरिक भागीदारी आहे आणि आमच्या भारत आर्थिक धोरणामुळे आपले संबंध नवीन पातळीवर जातील.