स्टीफन हार्पर, कॅनडाचे माजी पंतप्रधान
मी तुमची (पंतप्रधान नरेंद्र मोदींची) प्रगती सातत्याने मोठ्या कौतुकाने पाहत आलो आहे. मजबूत राजकीय स्थिती आणि वाढती अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोजक्या देशांपैकी असलेल्या देशाच्या सरकारचे तुम्ही सध्या नेतृत्व करत आहात. तुम्ही या देशात करत असलेल्या कामाचा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे.