हर्ष गोयनका, अध्यक्ष, आरपीजी एंटरप्रायझेस
रात्रीच्या अंधारात जेव्हा सर्वजण गाढ निद्रेत होते तेव्हा एक चौकीदार सतत जागता होता. त्याने भ्रष्टाचार आणि अवैध पैशाविरुद्ध लढा दिला आणि दहशतवादी हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिले. देशात उत्साह आहे, अर्थव्यवस्था आणखी विकसित होऊन गुंतवणूक वाढणार आहे.