“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक गोष्ट लक्षात आली की, आपल्या सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्याला एक मजबूत भारतीय नौदलाची गरज आहे ज्याचा देशाच्या आर्थिक विकासाशी अत्यंत महत्त्वपूर्ण संबंध आहे आणि प्रत्येक वेळी निर्विरोध विकास करण्याची परवानगी असणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या 'नील अर्थव्यवस्था’ स्थापना करण्याच्या दृष्टीकोनातून हे स्पष्ट झाले आहे की, भारत पुन्हा एकदा सागरी सुरक्षेकडे वळला आहे आणि 21 व्या शतकात सागरी देश म्हणून उदयास येणार आहे.”