माननीय पंतप्रधान, तुमचे भारतावरील प्रेम आणि जगभर भारताची कीर्ती वाढवण्याच्या तुमच्या दृढ निर्धाराबद्दल जराही शंका नाही. आम्ही सर्व जण तुमचे अथक परिश्रम रोज पाहत आहोत. तुमच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला उत्तम आरोग्य आणि तुमची ध्येय साध्य करण्यात यश लाभो अशी कामना व्यक्त करतो.