Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हिएतनामच्या राष्ट्रीय दिनानिमित्त व्हिएतनामी जनतेला खेळाडूंना पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या राष्ट्रीय दिनानिमित्त व्हिएतनामी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“राष्ट्रीय दिनानिमित्त व्हिएतनामच्या नागरिकांना शुभेच्छा. व्हिएतनामशी मित्रत्वाचे संबंध असून आम्ही ते जिव्हाळयाने जपले आहेत”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/SB/AK