पीएम्इंडिया
भारताच्या अध्यक्षतेखाली गोव्यात झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी, या कार्यक्रमांची नोंद घेण्यात आली.
संसद सदस्य आणि मंत्र्याच्या बैठका
1) ब्रिक्स महिला संसद सदस्यांचा मंच (20-21 ऑगस्ट 2016, जयपूर)
2) राष्टीय सुरक्षा सल्लागारांची बैठक (15-16 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली)
3) ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक (23 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली)
4) ब्रिक्सच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांची बैठक (22-23 ऑगस्ट 2016, उदयपूर)
5) ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक (30 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली)
6) ब्रिक्स राष्ट्रांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक (16 सप्टेंबर 2016, गोवा)
7) ब्रिक्स राष्ट्रांचे वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नरांची बैठक (14 एप्रिल 2016, वॉशिंग्टन ; 14 ऑक्टोबर 2016 गोवा)
8) युएनजीए बैठकीच्या पार्श्वभूमीवर, ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक (20 सप्टेंबर 2016, न्यूयॉर्क)
9) 69 व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांची आणि ,शिष्टमंडळ प्रमुखांची बैठक ( 24 मे 2016, जिनेव्हा)
10) ब्रिक्स राष्ट्रांच्या कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक ( 9 जून 2016, जिनेव्हा इथे झालेल्या आयएलओ बैठकीच्या पार्श्वभूमीवर; 27-28 सप्टेंबर 2016,आग्रा)
11) चौथी ब्रिक्स विज्ञान, तंत्रज्ञान मंत्रीस्तरीय बैठक (8 ऑक्टोबर 2016, जयपूर )
12) ब्रिक्स राष्ट्रांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक (13 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली )
कार्यकारी गट / वरिष्ठ अधिकारी / तंत्रज्ञ गट/ तज्ज्ञ गट यांची बैठक
13) ब्रिक्स कृषी कार्यकारी गटाची बैठक (22 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली )
14)ब्रिक्स कृषी संशोधन मंचाची बैठक (27-28 जून 2016, 21 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली)
15) ब्रिक्स लाचलुचपत प्रतिबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक (16 मार्च 2016 ला पॅरिसला ओईसीडी लाचलुचपत प्रतिबंधक बैठकीच्या पार्श्वभूमीवर, 8 जून 2016 ला लंडन येथे दुसऱ्या G20 एसीडब्लूजी बैठकीच्या पार्श्वभूमीवर)
16) अमली पदार्थविरोधी कार्यकारी गटाची बैठक (8 जुलै 2016 नवी दिल्ली)
17) आंतरराष्ट्रीय विधी मंचाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स स्पर्धात्मकता विषयक अधिकाऱ्यांची बैठक (19 मे 2016, सेंट पीटसबर्ग, रशिया)
18) अर्थ आणि व्यापार या बाबतच्या ब्रिक्स संपर्क गटाची बैठक (12 एप्रिल 2016, नवी दिल्ली; 29 जुलै 2016, आग्रा; 12 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली)
19) दहशतवादविरोधी कार्यकारी गटाची बैठक (14 सप्टेंबर 2016 नवी दिल्ली)
20) जागतिक सीमाशुल्क संघटना परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स सीमाशुल्क संस्थांची बैठक (11-16 जुलै 2016, ब्रुसेल्स)
21) ब्रिक्स राष्ट्रांच्या सीमाशुल्क प्रशासन प्रमुखांची बैठक (15-16 ऑक्टोबर 2016, गोवा)
22) ब्रिक्स विकास भागीदारी प्रशासन (डीपीए) आणि भारतीय विकास सहकार्य मंच (एफआयडीसी) यांची बैठक (6-7 ऑगस्ट 2016, नवी दिल्ली)
23) ब्रिक्स राष्ट्रांच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक (29 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली)
24) ब्रिक्स विद्यापीठ मंडळ सदस्यांची पहिली बैठक (2 एप्रिल 2016, बीजिंग)
25) ऊर्जा बचत आणि ऊर्जा क्षमता वृद्धी विषयावरच्या कार्यकारी गटाची बैठक (4-5 जुलै 2016, विशाखापट्टणम)
26) रोजगार कार्यकारी गटाची बैठक (17-18 जुलै 2016, हैद्राबाद)
27) ब्रिक्स पर्यावरण कार्यकारी गटाची बैठक (15 सप्टेंबर 2016, गोवा)
28) ब्रिक्स परराष्ट्र व्यवहार धोरण संवाद (25-26 जुलै 2016, पाटणा)
29) निर्यात पत संस्था प्रमुखांची बैठक (13 ऑक्टोबर 2016, पाटणा )
30) एफएटीएफ बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स वित्त अधिकाऱ्यांची सहावी अनौपचारिक बैठक (16 फेब्रुवारी 2016, पॅरिस)
31) एफएटीएफ बैठकीच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स वित्त अधिकाऱ्यांची सातवी अनौपचारिक बैठक (18-24 जून 2016, बुसान)
32) ब्रिक्स विकास बँकेच्या तंत्रविषयक गटाची बैठक (10-11 मार्च 2016, उदयपूर)
33) ब्रिक्स विकास बँकेच्या कार्यकारी गटाची बैठक (28-29 जुलै 2016, मुंबई )
34) ब्रिक्स विकास बँकेच्या कार्यकारी गटाची बैठक (स्थानिक चलन वित्त पुरवठा) (14 ऑक्टोबर 2016, गोवा)
35) ब्रिक्स विकास बँकेच्या कार्यकारी गटाची बैठक (कल्पक वित्तपुरवठा) (14 ऑक्टोबर 2016, गोवा)
36) ब्रिक्स आंतरबँक सहकार्य यंत्रणेची वार्षिक बैठक (15 ऑक्टोबर 2016, गोवा)
37) ब्रिक्स विकास बँकेच्या प्रमुखांची नवीन विकास बँक अर्थात एनडीबी समवेत बैठक (15-16 ऑक्टोबर 2016, गोवा)
38) ब्रिक्स एनडीबी गव्हर्नर मंडळाची पहिली वार्षिक बैठक (20 जुलै 2016, शांघाय)
39) ब्रिक्स आकस्मिक राखीव व्यवस्था कार्यकारी गटाची बैठक (25 फेब्रुवारी 2016, शांघाय)
40) ब्रिक्स आकस्मिक राखीव व्यवस्था कार्यकारी गटाची दुसरी बैठक (26 फेब्रुवारी 2016, शांघाय)
41) ब्रिक्स आकस्मिक राखीव व्यवस्था प्रशासकीय मंडळाची दुसरी बैठक (6 ऑक्टोबर 2016, वॉशिंग्टन)
42) भौगोलिक स्थान विषयक माहितीसंदर्भातला ब्रिक्स कार्यकारी गट (2 मार्च 2016, नोएडा)
43) बौद्धिक संपदा विषयीच्या कार्यालय प्रमुखांची बैठक (20-22 जून 2016, मॉस्को)
44) ब्रिक्स विद्यापीठ जाळ्याविषयीच्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळाची बैठक (27 सप्टेंबर 2016, मुंबई)
45) ब्रिक्स रेल्वे तज्ज्ञांची बैठक (29 एप्रिल 2016, लखनौ; 14-15 जुलै 2016, सिकंदराबाद)
46) विज्ञान, तंत्रज्ञान, शोध यावरच्या ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची सहावी बैठक (7 ऑक्टोबर 2016, जयपूर)
47) विज्ञान, तंत्रज्ञान, शोध यावरच्या ब्रिक्स निधी कार्यकारी गटाची बैठक (6 ऑक्टोबर 2016, जयपूर)
48) ब्रिक्स खगोल कार्यकारी गटाची दुसरी बैठक (8 सप्टेंबर 2016, एकटेरिनबर्ग)
49) ब्रिक्स राष्ट्रांची पहिली फोटॉनिकस परिषद (30-31 मे 2016, मॉस्को)
50) नैसर्गिक आपत्ती रोखण्यासंदर्भात ब्रिक्स अधिकाऱ्यांचे दुसरे विशेष सत्र (26 ऑगस्ट 2016, सेंट पीटसबर्ग)
51) ब्रिक्स परिषदेची आखणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक(29-30 एप्रिल 2016, जयपूर; 5-6 ऑगस्ट)
2016 भोपाळ; 2-3 सप्टेंबर 2016, हॉंगझोऊ; 8-10 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली; 12-13 ऑक्टोबर 2016, गोवा)
52) ब्रिक्स राष्टीय सांख्यिकी संस्थांची तांत्रिकी स्तरावरची बैठक (24-26 फेब्रुवारी 2016, नवी दिल्ली)
53) ब्रिक्स राष्ट्रांच्या लेखा संस्थांच्या प्रमुखांची बैठक (24 जून 2016,बीजिंग)
चर्चासत्र आणि कार्यशाळा
54) ब्रिक्स शैक्षणिक मंच (19-22 सप्टेंबर 2016,गोवा)
55) ब्रिक्स विचारवंत परिषदेची बैठक (23सप्टेंबर 2016,नवी दिल्ली)
56) ब्रिक्स नागरी मंच (3-4 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली)
57) ब्रिक्स डिजिटल परिषद (28-29 एप्रिल 2016, नवी दिल्ली)
58) आंतरराष्ट्रीय लवाद यंत्रणेबाबत कार्यशाळा (27 ऑगस्ट 2016, नवी दिल्ली)
59) ब्रिक्समधे रोखे बाजार विकसित करण्यातली आव्हाने यावरचे चर्चासत्र (27 सप्टेंबर 2016, मुंबई)
60) ब्रिक्स आर्थिक मंच (13-14 ऑक्टोबर 2016, गोवा)
61) ब्रिक्स वित्तीय मंच (15 ऑक्टोबर 2016 गोवा)
62) ब्रिक्स राष्ट्रांसाठीच्या वित्तीय समावेशकतेसाठी कार्यशाळा(19 सप्टेंबर 2016, मुंबई)
63) दीर्घकालीन पायाभूत वित्त पुरवठा आणि खाजगी-सार्वजनिक भागीदारी साठीच्या उत्तम प्रथा याविषयी चर्चासत्र (22 सप्टेंबर 2016,नवी दिल्ली)
64) गुंतवणूक ओघ याविषयी कार्यशाळा (13 ऑक्टोबर 2016, मुंबई )
65) ब्रिक्स हस्त कारागीर आदानप्रदान कार्यक्रम (6-15 सप्टेंबर 2016, जयपूर)
66) औषध आणि व्यापार करार करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यशाळा (23 मे 2016, जिनीव्हा)
67) आरोग्य निगराणी यंत्रणेवरील कार्यशाळा(1-2 ऑगस्ट 2016, बंगळुरू)
68) ब्रिक्स विद्यापीठ जाळे यावरची पहिली सर्वसाधारण परिषद (7-8 एप्रिल 2016, रशिया)
69) कौशल्य विकास कार्यशाळा (25-29 जुलै 2016, मुंबई)
70) निर्यात पत यावरची कार्यशाळा (14 ऑक्टोबर 2016, गोवा)
71) सेवा याविषयावरचे चर्चासत्र आणि एमएसएमई वरची गोलमेज चर्चा (28 जुलै 2016,आग्रा)
72) एनटीएमएस आणि सेवा याबाबत ब्रिक्स चर्चासत्र (11 एप्रिल 2016, नवी दिल्ली)
73) ब्रिक्स जल मंच (29-30 सप्टेंबर 2016,मॉस्को )
74) ब्रिक्स तंदुरुस्तीविषयक मंच (10-11 सप्टेंबर 2016, बंगळुरू)
75) ब्रिक्स नागरीकरण मंचाची तिसरी बैठक (14-16 सप्टेंबर 2016, विशाखापट्टणम)
76) ब्रिक्स मैत्री शहरे परिषद (14-16 एप्रिल 2016, मुंबई)
77) ब्रिक्स स्मार्ट शहरे कार्यशाळा (17-19 ऑगस्ट 2016, जयपूर)
ब्रिक्स व्यापार परिषद आणि ब्रिक्स व्यापार मंच
78) ब्रिक्स व्यापार परिषद (14 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2016, गोवा)
79) ब्रिक्स व्यापार परिषद आणि ब्रिक्स नेते यांच्यात संवाद (16 ऑक्टोबर 2016, गोवा)
80) ब्रिक्स व्यापार मंच ( 13 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली)
जनतेतील संवाद आणि व्यापार देवाण घेवाण
81) ब्रिक्स व्यापार मेळा (12-14 ऑक्टोबर 2016, नवी दिल्ली)
82) ब्रिक्स चित्रपट महोत्सव (2-6 सप्टेंबर 2016, नवी दिल्ली)
83) ब्रिक्स पर्यटन परिषद (1-2 सप्टेंबर 2016, खजुराहो)
84) ब्रिक्स U-17 फुटबॉल स्पर्धा (5-15 ऑक्टोबर 2016, दिल्ली-गोवा)
85) ब्रिक्स युवा राजनैतिक मंच (3-6 सप्टेंबर 2016, कोलकाता)
86) ब्रिक्स युवा वैज्ञानिक परिषद (26-30 सप्टेंबर 2016, बेंगळुरू)
87) ब्रिक्स युवा परिषद (1-3 जुलै 2016 ,गुवाहाटी)
भारताच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेतल्या कार्यक्रमांची आम्ही दखल घेतली आहे.
88) ब्रिक्स संसदीय मंच (आयपीयुच्या पार्श्वभूमीवर)
89) ब्रिक्स ऊर्जा मंत्र्याची बैठक
90) ब्रिक्स आरोग्य मंत्र्याची सहावी बैठक
91) ब्रिक्स दळणवळण मंत्र्याची बैठक
92) ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक
93) आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
94) ब्रिक्स मध्य पूर्व राजदूतांची चर्चा
95) ब्रिक्स परिषदेची आखणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
96) ब्रिक्स राष्ट्रीय सांख्यिकी संस्थांच्या प्रमुखांची बैठक
97) ब्रिक्स कर प्रशासन प्रमुखाची बैठक
98) ब्रिक्स कर विषयातील तज्ञांची बैठक
99) ब्रिक्स कार्यकारी गटाची आयसीटी सहकार्याविषयी बैठक
100) ब्रिक्स निर्यात पत संस्थांची दुसरी तंत्र कार्यशाळा
101) आयसीटी विषयी प्रदर्शन
102) ब्रिक्स माध्यम मंच
103) जीवाणू प्रतिबंधाबाबत कार्यशाळा
104) औषध आणि वैद्यकीय उपकरणे कार्यशाळा
105) असंसर्गजन्य रोग यावर कार्यशाळा
106) लोकसंख्येबाबत चौथे ब्रिक्स चर्चासत्र
107) क्षयरोग आणि एड्स यावर कार्यशाळा
108) भौतिक विज्ञान आणि सूक्ष्म तंत्रज्ञान यासाठीच्या ब्रिक्स केंद्राची पायाभरणी परिषद
109) ब्रिक्स राष्ट्रांच्या विज्ञान, तंत्रज्ञान विषयीच्या धोरणावर परिषद
110) सरकारी आस्थापने,सुधारणा आणि प्रशासन याबाबतचा ब्रिक्स मंच
111) शाश्वत जल विकास, जल संवर्धन कार्यशाळा
112) ब्रिक्स स्थानिक संस्था परिषद
भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स मधले महत्वाचे उपक्रम
1) ब्रिक्स कृषी संशोधन व्यासपीठ
2) ब्रिक्स रेल्वे संशोधन जाळे
3) ब्रिक्स क्रीडा परिषद
4) ब्रिक्स मानांकन संस्था
5) आर्थिक संशोधन आणि विश्लेषण यासाठी ब्रिक्स संस्था
6) पर्यावरण सहकार्याबाबत सामंजस्य करार
7) ब्रिक्स सीमाशुल्क सहकाय समिती नियमावली
8) ब्रिक्स देशांच्या राजनैतिक अकादमीमध्ये सहकार्य करणारा सामंजस्य करार
9) ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक आणि एनडीबी यांच्यात सहकार्य करणारा सामंजस्य करार
10) ब्रिक्स महिला संसद सदस्य मंच
11) ब्रिक्स U-17 फुटबॉल स्पर्धा
12) ब्रिक्स व्यापार मेळा
13) ब्रिक्स चित्रपट महोत्सव
14) ब्रिक्स पर्यटन परिषद
15) ब्रिक्स डिजिटल परिषद
16) ब्रिक्स तंदुरुस्तीविषयीचा मंच
17) ब्रिक्स मैत्री शहरे परिषद
18) ब्रिक्स स्मार्ट शहरे कार्यशाळा
19) तिसरा ब्रिक्स नागरीकरण मंच
20) ब्रिक्स स्थानिक संस्था परिषद
21) ब्रिक्स हस्तकारागीर देवाणघेवाण कार्यक्रम
22)ब्रिक्स युवा वैज्ञानिक परिषद
23) युवा वैज्ञानिकांसाठी ब्रिक्स कल्पकता पारितोषिक
24)ब्रिक्स आर्थिक संशोधन पारितोषिक
B.Gokhale/N.Chitale/Anagha