Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मोदींनी अटल बिहारी वाजपेयींबद्दलचे विचारही मांडले.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी भारतासाठी दिलेले योगदान अतुल्य आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी लाखो लोकांना प्रेरित करते.”

***

S.Pophale/S.Mukhedkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai