पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तयार कपड्यांच्या क्षेत्रात रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांना मंजुरी दिली. तयार कपड्यांसाठी मंजूर सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या निधीत अनेक उपाययोजना कालबद्ध पद्धतीने पूर्ण करायला मंजुरी देण्यात आली. यामुळे पुढील ३ वर्षात ११ लाख लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.
यामुळे निर्यात देखील वाढेल आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळेल.
BG/Kane